AIIMS नागपुर मध्ये थेट भरतीच्या आधारावर विविध नॉन-फॅकल्टी पदांसाठी भरती
कार्यकारी संचालक, AIIMS नागपूर यांनी भारतीय नागरिकांकडून थेट भरतीच्या आधारावर गैर-अध्यापक पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. AIIMS नागपूर ही एक सर्वोच्च आरोग्य सेवा संस्था आहे, जी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) अंतर्गत देशातील दर्जेदार तृतीय स्तरावरील आरोग्यसेवेतील प्रादेशिक असमतोल सुधारणे आणि पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण मध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने स्थापन केली आहे.
Recruitment To Various Non-Faculty Posts On Direct Recruitment Basis In AIIMS Nagpur: Important Dates
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज नोंदणी (संपादन/बदलासह)
०५.०७.२०२३ ते ३१.०७.२०२३ (दोन्ही तारखांसह)
अर्ज फी/सूचना शुल्क भरणे (ऑनलाइन)
०५.०७.२०२३ ते ३१.०७.२०२३ (दोन्ही तारखांसह)
अर्ज छापण्याचा शेवटचा दिनांक
१५.०८.२०२३
Recruitment To Various Non-Faculty Posts On Direct Recruitment Basis In AIIMS Nagpur: Eligibility, Qualification & Fees
शैक्षणिक पात्रता – विविध पदांची माहिती व त्यासाठीची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. त्याचे अवलोकन करावे.
अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग व इमाव: Rs. 1000 & भज व भजा: Rs. 800
पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किंवा इतर कोणत्याही बाबतीत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.
Recruitment To Various Non-Faculty Posts On Direct Recruitment Basis In AIIMS Nagpur: Apply Online
महत्वाच्या लिंक्स
1
जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जाहिरात
2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
3
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट