31.6 C
Maharashtra
Monday, October 13, 2025

Savitribai Phule (Pune) University recruitement for 133 posts | सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण १३३ जागा

Savitribai Phule (Pune) University recruitement for 133 posts
सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण १३३ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक (कंत्राटी) या पदासाठी एकूण १३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर नेमणूका या दि. ३१ मे २०२४ पर्यंत वैद्य राहतील.

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण १३३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग : Rs. 600 व राखीव : Rs. 300.

जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

Post  Assistant Professor (Contractual)
Tenure of Post upto 31.05.2024
Pay Rs. 40,000 Consolidated

महत्वाच्या लिंक्स
1 जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  जाहिरात 
2 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज 
3 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा  अधिकृत वेबसाईट

संबंधित जाहिराती

🏛 Job Opening / नोकरीची संधी: Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब)

Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब) Directorate of Archaeology and Museums, Maharashtra / पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय 📄 Advertisement No....

11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा

🚀 जॉब संधी | 11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा🚀 (A Government of India Undertaking) 🔹...

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB | RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर संभाव्य उमेदवारांना सूचित केले जाते की खालील प्रत्येक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

फॉलो करा

2,754FansLike
10,324SubscribersSubscribe

नवीन जाहिराती