कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023
कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपिक, सहाय्य्क अधीक्षक या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहिराती दि. ०३ एप्रिल, २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२३ असा होता. त्याअनुषंगाने उक्त प्रमाणे नमूद कालावधीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली करण्यात येणार असून जे उमेदवार यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, ते उमेदवार सदर कालावधीत अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग : Rs. 820 व राखीव प्रवर्ग : Rs. 650.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा इत्यादी बाबतीत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.
1 जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात
कोकण विभाग
अमरावती विभाग
नाशिक विभाग
लातूर विभाग
पुणे विभाग
कोल्हापूर विभाग
औरंगाबाद विभाग
नागपूर विभाग
2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
3
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट