31.6 C
Maharashtra
Monday, October 13, 2025

Advertisement for filling the posts of Assistant Research Officer, Group B (Non Gazetted),Statistical Assistant, Investigator, Group C by nomination | सहायक संशोधन अधिकारी, गट – ब (अराजपत्रित), सांख्यिकी सहायक व अन्वेषक, गट – क ही पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी जाहिरात.

Advertisement for filling the posts of Assistant Research Officer, Group B (Non Gazetted),Statistical Assistant, Investigator, Group C by nomination
सहाय्यक संशोधन अधिकारी, गट – ब (अराजपत्रित), सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक, गट – क ही पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी जाहिरात

र्थ व साांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामननर्देशनाची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक १५/०७/२०२३ दिनांक ०५/०८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहोत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग : Rs. 1000 व राखीव प्रवर्ग : Rs. 900.

जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

महत्वाच्या लिंक्स
1 जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  जाहिरात 
2 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज 
3 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा  अधिकृत वेबसाईट

संबंधित जाहिराती

🏛 Job Opening / नोकरीची संधी: Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब)

Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब) Directorate of Archaeology and Museums, Maharashtra / पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय 📄 Advertisement No....

11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा

🚀 जॉब संधी | 11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा🚀 (A Government of India Undertaking) 🔹...

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB | RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर संभाव्य उमेदवारांना सूचित केले जाते की खालील प्रत्येक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

फॉलो करा

2,754FansLike
10,324SubscribersSubscribe

नवीन जाहिराती