राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती 2023
खालील जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिध्दी दिनांक पासुन कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळुन आवक जावक विभाग,जिल्हा रुग्णालाय बीड येथे खालील नमुन्यामध्ये व्यक्तिशः सादर करावेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

National Health Mission Beed Recruitment 2023: Rules and Regulations
१. या पुढे रिक्त होणाऱ्या वैद्यकिय अधिकारी (MBBS) च्या बाबतीत नव्याने जाहीरात देण्यात येणार नसून प्रत्येक सोमवारी रिक्त पदांसाठी (फक्त MBBS वै.अ.) सकाळी 11 वाजता (MBBS) रिक्त पदे भरण्यात येतील त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय येथे सादर करावा.
२. जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. सदर पदांवर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
३. निवड झाालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही 29 जुन 2024 पर्यंत राहील व त्यांनतर राज्यस्तरावरून प्राप्त सूचनांनंतर पुनर्नियुक्ती देण्यात येईल.
४. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा (खुल्या प्रवर्गासाठी 38 व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) यापेक्षा जास्त नसावे.
५. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखला झाालेला नसावा.
६. सेवा निवृत्त विशेषज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषज्ञ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास या पदाकरीताचे मानधन मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडुन प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार अदा करण्यात येईल.
#संपूर्ण नियम व अटी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरातीचे अवलोकन करावे.
National Health Mission Beed Recruitment 2023: Post Name, Total Vacancy, Educational Qualification & Remuneration
अ. क्र.
पदाचे नाव
एकूण रिक्त पदे
नियुक्तीचे ठिकाण
शैक्षणिक अर्हता
अनुभव
प्रवर्गनिहाय रिक्त पदे
एकत्रित मानधन
1
Hospital Manager
1
जिल्हा रुग्णालय बीड
Any Medical Graduate with MPH/MHA/MBA
in Health
अनु.जाती—१
अनु.जमाती—१
इतर मागास वर्ग—१35000/-
2
DEIC Manager
1
जिल्हा रुग्णालय बीड
Any Medical Graduate with MPH/MHA/MBA
in Health
35000/-
3
District Programme
coordinator- NPCDCS1
जिल्हा रुग्णालय बीड
Any Medical Graduate with MPH/MHA/MBA
in Health
35000/-
4
Dental Surgeon –
NOHP2
जिल्हा रुग्णालय बीड अधिनस्त आरोग्य संस्था
BDS
NHM 2 years
exp or MDS
(without exp)भटक्या जमाती ब —१
ईडब्ल्यूएस —१30000/-
5
Medical Officer RBSK
(male)1
उप जिल्हा रुग्णालय परळी
AYUSH UG
अनु.जमाती—१
28000/-
6
Audiologist
(DEIC)1
जिल्हा रुग्णालय बीड
Degree in Audiology
खुला—१
25000/-
7
Social Worker- DEIC
1
जिल्हा रुग्णालय बीड
MSW
NHM 2 years exp
विमुक्त जाती (अ)—१
28000/-
8
Counsellor (Sickle
Cell)1
जिल्हा रुग्णालय बीड
MSW
विमुक्त जाती (अ)—१
20000/-
9
Data Entry Operators
1
ता.आ.अ कार्यालय माजलगांव,परळी व धारफर
Any graduate
with Typing Marathi 30
& Typing English 40
अनु.जमाती—१
विमुक्त
जमाती—१
ईडब्ल्यूएस —१18000/-
10
Cold Chain Technician
1
आरोग्य विभाग
जि.प.बीड12th + Cold Chain
Diploma
ईडब्ल्यूएस —१
17000/-
11
Lab Technician
1
क्षयरोग कार्यालय
बीड12th + DMLT. Diploma
खुला—१
17000/-
12
Part Time Medical
Officer (MBBS)2
एनयूएचएम बीड
व परळीMBBS
लागु नाही
2000 रु. प्रती भेट (1 महिन्यात जास्तीत जास्त 15 भेटी)
National Health Mission Beed Recruitment 2023: Important Documents
National Health Mission Beed Recruitment 2023: Application Fees
National Health Mission Beed Recruitment 2023: Important Dates
महत्वाच्या तारखा
ऑफलाईन अर्ज नोंदणी
२४/०७/२०२३ ते ०१/०८/२०२३
अर्ज फी/सूचना शुल्क भरणे (डी.डी.)
२४/०७/२०२३ ते ०१/०८/२०२३
इतर कोणत्याही बाबतीत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.
National Health Mission Beed Recruitment 2023: Apply Online
महत्वाच्या लिंक्स
1
जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जाहिरात
2
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट