राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झाडगाव व कोकणनगर येथे कंत्राटी कर्मचारी पदभरती सन २०२३-२४
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निव्वळ करार तत्वावर खालील पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मानविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष तालुका आरोग्य कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ, रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावेत.
पदाचे नाव
पात्रता
रिक्त पदांची संख्या
आरक्षण संवर्ग
मासिक एकत्रित मानधन
ANM
ANM
2
ST-1, NTC-1
18000/-
Pharmacist
D.Pharm/B.Pharm
1
SC-1
17000/-
वयाची अट – अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज कसा करावा – अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा असून त्यासाठीचा नमुना खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २६/०७/२०२३ पर्यंत
अर्जाचे शुल्क – खुला प्रवर्ग : Rs. 150 राखीव प्रवर्ग : Rs. 100
महत्वाच्या लिंक्स
1
जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जाहिरात
2
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट