22.9 C
Maharashtra
Saturday, September 21, 2024

Regarding filling the posts of Anganwadi Helper through direct service | अंगणवाडी मदतनीस पदे सरळसेवेने भरणे बाबत

Regarding filling the posts of Anganwadi Helper through direct service
अंगणवाडी मदतनीस पदे सरळसेवेने भरणे बाबत

हाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२२/प्र.क्र. ९४/का-६/, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मदतनीस यांची पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण १६ जागांसाठी सरळसेवा भरती

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस (मानधन सेवा)

मानधन – अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधन दरमहा रुपये Rs. ५५००/-

शैक्षणिक पात्रता – अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वि उत्तीर्ण आवश्यक राहील.

वयाची अट – जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल ३५ वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील.

अर्ज कसा करावा – अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा असून त्यासाठीचा नमुना खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – १९/०७/२०२३ सायं. ०६.१५ पर्यंत

अर्जाचे शुल्क – निरंक

जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

महत्वाच्या लिंक्स
1 जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  जाहिरात 
2 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा  अधिकृत वेबसाईट

संबंधित जाहिराती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

फॉलो करा

2,326FansLike
135FollowersFollow
249FollowersFollow
314SubscribersSubscribe

नवीन जाहिराती