31.6 C
Maharashtra
Friday, January 30, 2026

Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023 । कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023

Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023
कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपिक, सहाय्य्क अधीक्षक या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहिराती दि. ०३ एप्रिल, २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२३ असा होता. त्याअनुषंगाने उक्त प्रमाणे नमूद कालावधीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली करण्यात येणार असून जे उमेदवार यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, ते उमेदवार सदर कालावधीत अर्ज करू शकतील.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्जाचे शुल्कखुला प्रवर्ग : Rs. 820 व राखीव प्रवर्ग : Rs. 650.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा इत्यादी बाबतीत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

महत्वाच्या लिंक्स
 

 

 

 

1

 

 

 

 

 

जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

जाहिरात 
कोकण विभाग
अमरावती विभाग
नाशिक विभाग
लातूर विभाग
पुणे विभाग
कोल्हापूर विभाग
औरंगाबाद विभाग
नागपूर विभाग
2 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज 
3 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा  अधिकृत वेबसाईट

संबंधित जाहिराती

🏛 Job Opening / नोकरीची संधी: Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब)

Assistant Director Grade B for 3 posts – सहायक संचालक (गट ब) Directorate of Archaeology and Museums, Maharashtra / पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय 📄 Advertisement No....

11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा

🚀 जॉब संधी | 11 Posts in Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd | राष्ट्रीय रसायने आणि खते मध्ये ११ जागा🚀 (A Government of India Undertaking) 🔹...

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB | RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर

Tentative Calendar of Online CRP for RRB & PSB RRB आणि PSB साठी ऑनलाइन CRP चे तात्पुरते कॅलेंडर संभाव्य उमेदवारांना सूचित केले जाते की खालील प्रत्येक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

फॉलो करा

2,754FansLike
10,324SubscribersSubscribe

नवीन जाहिराती